संस्कार जिज्ञासा` ऑन लाईन प्रकाशीत!
बदलापूर:- गुरुवारी सायं.वृत्त पत्र लेखक व साहित्यिक अनिल पालये यांच्या घरी,`संस्कार जिज्ञासा` ह्या पुस्तकाचे ऑन लाईन प्रकाशन संपन्न झाले.आदर्श संस्थेतून सेवा निवृत्त झालेले,सुरेश ब्रम्हपुरीकर सर यांनी पुस्तक प्रकाशीत करताना,आजच्या परीस्थितीत संस्काराचे महत्व विशद केले.सुविचार,सामान्यज्ञान,सना …