मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५१ हजार

अंबरनाथ(प्रतिनिधी) : ___ को रो नाच्या संकटात सरकारचे हात अधिक मजबत अधिक मजबूत करण्यासाठी मख्यमंत्री सहायता निधीसाठी हजार रुपयांचा धनादेश दिला असून शासनातर्फे सुरु करण्यात आलेल्या सामायिक भोजन कक्षासाठी पन्नास हजर रुपयांचे धान्य दिले आहे. त्याच पमाणे हे अन्न वाटप प्रक्रियेत सहभागी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारकर वाटप केले असल्याची माहिती वाटप केले असल्याची माहिती माजी नगरसेविका सामाजिक कार्यकर्त्या, पोलिसांची ताई सौ. सुमतीताई पाटील यांनी दिली. सामायिक भोजन कक्षासाठी आणखीही मदत करणार आसल्याचे आश्वासनहीसौ. सुमतीताई पाटील यांनी दिले आहे.