मुख्यमंत्र्यांचे मन:पूर्वक अभिनंदन..

संपादकीय


मुख्यमंत्र्यांचे मन:पूर्वक अभिनंदन..


राज्याच्या मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त त्यांचे आणि त्यांच्या पूर्ण टीमचे मन:पूर्वक अभिनंदन ! तसेच भावी व दमदार वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा ! आहुति च्या परंपरेप्रमाणे वर्षपूर्तीचा आढावा घेणारा हा आठ पानी अंक प्रकाशित करीत आहे. मुख्यमंत्र्यांप्रमाणेच नगरविकास मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याही वर्षपूर्तीचा आढावा घेणारा एकनाथ शिंदे यांचाच लेख या निमित्ताने या अंकात प्रकाशित करीत आहे.


निवडणूक निकालानंतर शिवसेना भाजपाची युती संपुष्टात येऊन शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाविकास आघाडीची सत्ता राज्यात येईल आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री होतील हे कोणाच्याही स्वप्नांत वाटले नसेल. मात्र प्रत्यक्षात उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री झाले. कोणत्याही क्षणी हे सरकार कोसळेल अशी वाट बघता बघता एक वर्षही पूर्ण झाले. हि आघाडी नैसर्गिक कि अनैसर्गिक या म्हणण्याला सध्याची राजकीय वाटचाल बघता काहीही अर्थ नाही. गेल्या काही वर्षात राजकारणाची सर्व तत्वेच बदलली आहेत.


उद्धव बाळासाहेब ठाकरे हे व्यक्ती म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे व्यक्तिमत्व आहे. 'माणूस' म्हणून ते अतिशय मोठे आहेत. त्यांच्या बरोबरचे अनेक आले आहेत. अतिशय शांत आणि संयमी असे व्यक्तिमत्व आहे. तीन पक्षांच्या आघाडीच्या सरकारचे ते नेतृत्व करीत आहेत. प्रशासकीय कार्याचा कोणताही अनुभव नसतानाही सर्वाना बरोबर घेऊन वर्षभराची कारकीर्द यशस्वी केली यातच त्यांचे नेतृत्व सिद्ध महाराष्ट्र माउली साने गुरुजी यांच्या 'खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे' या त्यांचे वागणे आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे याना प्रशासकीय कार्याचा अनुभव तरी त्यांच्या मंत्रिमंडळात अनेक दिग्गज हे अनुभवी आणि राजकारणात मुरलेले शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई वगळता अन्य मंत्री कमी अनुभवी आहेततुलनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे मंत्री हे चांगले अनुभवी मंत्री आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे हे व्यक्ती म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे व्यक्तिमत्व आहे. 'माणूस' म्हणून ते अतिशय मोठे आहेत. त्यांच्या बरोबरचे अनेक आले आहेत. अतिशय शांत आणि संयमी असे व्यक्तिमत्व आहे. तीन पक्षांच्या आघाडीच्या सरकारचे ते नेतृत्व करीत आहेत. प्रशासकीय कार्याचा कोणताही अनुभव नसतानाही सर्वाना बरोबर घेऊन वर्षभराची कारकीर्द यशस्वी केली यातच त्यांचे नेतृत्व सिद्ध महाराष्ट्र माउली साने गुरुजी यांच्या 'खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे' या त्यांचे वागणे आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे याना प्रशासकीय कार्याचा अनुभव तरी त्यांच्या मंत्रिमंडळात अनेक दिग्गज हे अनुभवी आणि राजकारणात मुरलेले शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई वगळता अन्य मंत्री कमी अनुभवी आहेततुलनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे मंत्री हे चांगले अनुभवी मंत्री आहेत.


उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना कलेची चांगली दृष्टी आहे. ते उत्कृष्ठ छायाचित्रकार आहेत. त्यांची एरियल फोटोग्राफी जगभर गाजली आहे. त्याच नजरेने ते आज महाराष्ट्रावर लक्ष ठेऊन आहेत असे वाटते. विलासराव देशमुख यांच्या मुख्यमंत्री पदाची आज मला प्रकर्षाने आठवण होते ती यासाठी की २००५ साली ढगफुटी होऊन महापूर आला होता. त्यावेळी ज्या शांततेने, संयमाने आणि धीराने विलासराव देशमुख यांनी त्या संकटाला यशस्वीपणे तोंड दिले होते त्याच शांततेने, संयमाने आणि धीराने आज उद्धव बाळासाहेब ठाकरे हे करोनाच्या जागतिक महामारीच्या तुफानी संकटाला यशस्वीपणे तोंड देत आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या महानिर्वाणानंतर उद्धव ठाकरे हे पक्ष सांभाळू शकतील का असा प्रश्न काहींच्या मनात निर्माण झाला होता. मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्ष तर सांभाळत आहेतच आता तर ते सरकारही यशस्वीपणे चालवीत आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना कलेची चांगली दृष्टी आहे. ते उत्कृष्ठ छायाचित्रकार आहेत. त्यांची एरियल फोटोग्राफी जगभर गाजली आहे. त्याच नजरेने ते आज महाराष्ट्रावर लक्ष ठेऊन आहेत असे वाटते. विलासराव देशमुख यांच्या मुख्यमंत्री पदाची आज मला प्रकर्षाने आठवण होते ती यासाठी की २००५ साली ढगफुटी होऊन महापूर आला होता. त्यावेळी ज्या शांततेने, संयमाने आणि धीराने विलासराव देशमुख यांनी त्या संकटाला यशस्वीपणे तोंड दिले होते त्याच शांततेने, संयमाने आणि धीराने आज उद्धव बाळासाहेब ठाकरे हे करोनाच्या जागतिक महामारीच्या तुफानी संकटाला यशस्वीपणे तोंड देत आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या महानिर्वाणानंतर उद्धव ठाकरे हे पक्ष सांभाळू शकतील का असा प्रश्न काहींच्या मनात निर्माण झाला होता. मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्ष तर सांभाळत आहेतच आता तर ते सरकारही यशस्वीपणे चालवीत आहेत.


उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वर्षपूर्तीनिमित्त संपूर्ण टीमचे मनापासून अभिनंदन आणि भावी दमदार वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वर्षपूर्तीनिमित्त संपूर्ण टीमचे मनापासून अभिनंदन आणि भावी दमदार वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!