रसिक वाचकांना दिवाळी अंकांची मेजवानी
बदलापूर (विशेष प्रतिनिधी) :- करोना संकट विचारात घेऊन बदलापूर येथील 'ग्रंथसखा' या ग्रंथालयाच्या व्यवस्थापनाने यंदा वाचकांकडून दिवाळी अंकांसाठी कोणतेही शुल्क आकारलेले नाही. या ग्रंथालयाच्या दोन हजार नियमित सभासदांना यंदा वर्षभर दिवाळी अंक विनामूल्य वाचायला मिळणार आहेत. थोडक्यात बदलापूरमधील रसिक वाचकांची पुढील वर्षभर दिवाळी आहे. वाचक चळवळ वाढावी हाच ग्रंथसखा वाचनालयाचा मूळ हेतू आहे.
दिवाळी अंक हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. एकशे अकरा वर्षांची दिवाळी अंकांची महाराष्ट्राची परंपरा आहे. यंदा करोना संकटाचे मळभ असूनही निरनिराळ्या विषयांवरील शेकडो दिवाळी अंक प्रकाशीत झालेदरवर्षी विविध ग्रंथालयांमधून खास दिवाळी अंकासाठी वाचक सभासद होत असतात. साधारणपणे तीन महिने दिवाळी अंकांचे वितरण वाचनालयांमध्ये सुरू असते. बदलापूर येथील ग्रंथसखा वाचनालय मात्र त्याला अपवाद ठरले आहे. यंदा करोना संकट विचारात घेऊन ग्रंथालयाच्या व्यवस्थापनाने वाचकांकडून दिवाळी अंकांसाठी कोणतेही शुल्क आकारायचे नाही असा निर्णय घेतला आह.या ग्रथालयाच्या दान हजार नियामत सभासदाना यदा वर्षभर दिवाळी अंक विनामूल्य वाचायला मिळणार आहेत. बदलापूरमधील ग्रंथसखा हे एक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण वाचनालय आहे. पूर्वी या ग्रंथालयात चार हजार सभासद होते. आता काळानुरूप सभासद संख्या कमी झाली असली तरी दोन हजार सभासद आहेत. आठवड्याच्या सातही दिवस खुल्या असणाया या ग्रंथालयातील सभासदांना यंदा पुस्तकांबरोबरच दिवाळी अंकही विनामूल्य वाचण्याची सोय व्यवस्थापनाने उपलब्ध करून दिली आहे. करोनामळे आर्थिक परिस्थिती नाजक असनही ग्रंथसखाने समारे अडीच लाख रूपये खर्च करून दिवाळी अंक वाचकांना उपलब्ध करून दिले आहेत. यामध्ये विविध ११८ प्रकारच्या दिवाळी अंकाच्या दोन हजार प्रति गंथसखाने उपलब्ध केल्या आहेत पारंपरिक पसिद दिवाली अंकांबरोबरच विविध विषयावरील दिवाळी अंकांचा यात विषयावरील दिवाळी अंकांचा यात समावेश आहे. लहान मलांसाठी सदा दिवाळी अंक आहेतमहिलांच्या आवडीनसारही दिवाळी अंक उपलब्ध आहेत. या सर्व दिवाळी अंकांची विषयानसार मांडणी करण्यात आली आहे. या ग्रंथालयातील सेवक वाचकांना वाचकांच्या आवडीनुसार दिवाळी गाली अंक सचवितात. तसेच दिवाळी अंकांमधील वेचक आणि वेधक लेखांची माहिती वाचकांना देतात. त्यामळे वाचकांची रूची वाढ यंदा करोना संकट असले तरी सुमारे दोनशे अंक बाजारात आल आहत. आमच्याकड ११८ प्रकारच दिवाळा अक आहत. वाचकाना अगदा दर अंक आहेत. वाचकांनी अगदी दर आठवड्याला एक दिवाळी अंक वाचायचे ठरवले, तरी जेमतेम पन्नास अंक वर्षभरात वाचून हातात. त्यामुळे आम्हा होतात. त्यामुळे आम्ही त्यांना सर्वोत्तम वाचायला सल्ला देतो. त्याचा त्याना उपयार त्याचा त्यांना उपयोग होतो असे ग्रंथसखाच्या ग्रंथपाल सौ. अर्चना कर्णिक यांनी सांगितले. अनेक दिवाळी अंक वृद्धाश्रम, स्वयंसेवी संस्थांना भेट म्हणूना दल जातात.